बुधवार, २ डिसेंबर, २०२०

चारोळी पर्णबिंदू

 *पर्णबिंदू*


पर्णबिंदू च्या स्पर्शानं

ते हरित पातं बागडतं

दवाला मग मिरवायला

त्या पर्णालाही आवडतं


*सौ छाया जावळे*

*वाई,सातारा*

*सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

विभाजक कविता

 *विभाजक* मी शांत झुळूक तर तू झंझावात, तरीही झालीच ना आपल्या नात्याची रुजवात... मी थोडीशी संयमी तू उतावीळ जरासा, तरीही क्षणोक्षणी वाटायचा सह...